हि योजना सर्वांसाठी खुली आहे.
कृती:
१. बाजारात जा.
२. फटाक्यांच दुकान शोधा.
३. तेथून मोठा आवाज करणारे १०० रुपयांचे फटाके घ्या.
४. संध्याकाळी घरातील सर्वांनी मिळून विकत आणलेले फटाके. उडवा.
५. फटाके फोडताना होणारा आवाज रेकॉर्ड करा.
६. आपल्या CD प्लेयरवर तो आवाज मोठ्याने वाजवा.
७. ५०००० रुपयांच्या फटाक्याचा आवाजाचा आनंद लूटा.
जेवणाचा नुसता व्हिडीओ बघुन पोट भरत नाही.
उत्तर द्याहटवा