बाबा : राजु, हल्ली तु फार झोपतोयस.
राजु : हो बाबा.
बाबा : काय झाल ? तब्येत ठिक आहे ना ?
राजु : हो बाबा, मागच्या रविवारी मी त्या भाषणाला गेलो होतो ना. त्यांनी सांगितलय स्वप्ने बघा तरच मोठे व्हाल. म्हणुन मी झोपायला लागलोय. झोपलो तरच स्वप्ने पडतील ना.
Best Marathi Jokes. मराठी विनोद, Family Friendly Jokes Blog in Marathi. मराठी साहित्यातील सर्वोत्तम विनोद, Best Jokes in Marathi Literature, दर्जेदार मराठी विनोद, Family Friendly Clean Jokes, दर्जेदार विनोदांचा खजीना, Interesting Marathi Vinod, Get Rich, Earn Online on Internet,
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
खडे
पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ? पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...
तुमचे विनोद फार छान असतात. मला आनि माझ्या घरचे लोकाना फार फार आवडतात.
उत्तर द्याहटवाराजकुमार तुमाने
सदर नागपुर.
Mast joke aaheta tumacyaa sitevar. Thanks.
उत्तर द्याहटवाGangadhar.