"भारताचे पंतप्रधान माननीय मनमोहनसिंग यांनी पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षांना फोन करुन ISI प्रमुखांना भारतात पाठवायला सांगीतले."
आचार्य अत्रे असते तर त्यांनी असा विनोद गेल्या १०००० वर्षात झाला नाही आणि पुढील १०००० वर्षात होणार नाही अशी प्रतिक्रीया दिली असती.
काय चाललय हे गेली दोन दिवस मुंबईत ?
सर्व बातम्यांचे चॅनल्स सर्व काही उघड दाखवत आहेत. अतिरेक्यांना NSG च्या सर्व हालचाली दाखवल्या जाताहेत. अशी बातम्यांची चॅनल्सना लगेच कायमची बंद करायला हवित.
कुठे आहे सरकार ?
याच बातम्यांमध्ये बर्याच अफवा पसरवल्या जाताहेत. याचा परिणाम मुंबईवर काय होतोय याचा कोण विचार करणार ?
फक्त वोट बॅंकेवरच अजुनही डोळा ?
सर्वांनी ठरवून अशा सरकारला पुढील निवडणुकीत घरचा रस्ता दाखवायला हवा.
agadi khare aahe.state v centre govt. agadi kuchkami aahe.R.R.Patil mhanatat "mothya shaharat ase kahitari vhayachech".mhanaje??? he rajyakarte gendyachya katadiche aahet.tyana ghari pathava aata.khup sahan kele.'Gabana' safari ghalun channels na bytes dene,ghoshana dene ,doure karane v nishkruyatene react hone aata bas.
उत्तर द्याहटवाkhare aahe.gendyachya katadichya rajyakartyana ghari poathava.R.R mhanatat - "mothya shaharat ase kadhitari honaracch " mhanaje???
उत्तर द्याहटवा'Gabana ' safari ghalun channels na byte dene v matansathi lachari karane aata bas.ya sagalyana ghari pathava.
khare aahe.gendyachya katadichya rajyakartyana ghari poathava.R.R mhanatat - "mothya shaharat ase kadhitari honaracch " mhanaje???
उत्तर द्याहटवा'Gabana ' safari ghalun channels na byte dene v matansathi lachari karane aata bas.ya sagalyana ghari pathava.
आता खूप झाले.भारताने आता पाकिस्तानविरूध्ध कठोर कारवाई करण्याची गरज आहे.पकडलेल्या अतिरेक्याकडून सर्व
उत्तर द्याहटवामाहिती काढून घेतल्यानंतर त्याला जाहीर फाशी द्यावी.व हे सर्व शूटिंग चॅनेल्स वरुन दाखावावे.या अतिरेक्याना शिक्षा
लौकरात लौकर कशी होईल ते पहावे. खरे तर आपल्याला आता गरज आहे खंबीर नेतृत्वाची . देशाचे , राज्याचे नेतृत्व किती दुबले आहे ,गुप्तचर यंत्रणा कशा अपयशी ठरल्या हे आपण बघतोच आहोत.
पोलिस यंत्रणेला अत्याधुनिक शस्त्रे द्यायला पैसे सरकारकडे नाहीत, पण मंत्री 'गाबाना ' सफारी घालून फिरतात,परदेश दौरे करतात, निवडणुकीत व इतर वेळी ही कोट्यावधीचा खर्च करतात.सगळेच अनाकलनीय आहे.
- mshahade@yahoo.com