
आजच्या धावपळीच्या जीवनात हसायला वेळ काढणे अवघड झाले आहे.
आपण येथे दोन क्षण हसायला येता आपले आभार व आजच्या हास्यदिनाच्या आपल्याला अनेक शुभेच्छा.
आपल्या जीवनांत हास्याचे क्षण वारंवार येवोत हिच या दिवसाची शुभेच्छा.
आपण हसत रहा व आपल्या परिवारातील सगळ्यांना हसत ठेवा.
आपण हास्यदिना निमित्त प्रकाशीत केलेल्या आपल्या
उत्तर द्याहटवाब्लाँगवरच्या शुभेच्छा वाचल्यात.आपण ईतरांना हसविण्याचे मोठे काम करीत आहात.
आपण माझ्या ब्लाँगवर आलात त्याबद्द्ल धन्यवाद...!
माझी ब्लाँगलिकं आपल्या ब्लाँगवर घेतली त्याबद्द्ल आपला आभारी आहे.
भेटत रहा ...
हसवत रहा...!!