आंधळा भिकारी : सुंदरी, मला ५ रुपये दे ना. काल पासुन उपाशी आहे.
बाईचा नवरा भिकार्याला १० रुपये देतो.
बाई : अहो हे काय त्याने पाच रुपये मागितले होते ना ?
नवरा : अग तो खरच आंधळा आहे. त्याने तुला सुंदरी म्हटले !
बाईचा नवरा भिकार्याला १० रुपये देतो.
बाई : अहो हे काय त्याने पाच रुपये मागितले होते ना ?
नवरा : अग तो खरच आंधळा आहे. त्याने तुला सुंदरी म्हटले !
छान :-)
प्रत्युत्तर द्याहटवामाझ्या ब्लॉगचा पत्ता:
http://prashantredkarsobat.blogspot.com/