आता मोबाईल वरही !

आपला आवडता ब्लॉग आपण आता आपल्या मोबाईलवरही वाचू शकाल. मोबाईलच्या BROWSER वर फक्त www.sarvottam-marathi-vinod.blogspot.com टाईप करा व वाचा आपला आवडता ब्लॉग.

नविन वेब साईट.

ब्लॉगरवर बरेच प्रयोग केल्यावर मला काहितरी नविन करावस वाटल.
याचा परिणाम म्हणजे माझी नविन वेबसाईट www.jokesnstuf.com भेट देऊन बघा !

आवडल्यास अवश्य कळवा.

सर्वोत्तम मराठी विनोद टूलबार डाऊनकोड करा.

सर्वोत्तम मराठी विनोद toolbar! आपल्या आवडत्या ब्लॉगचा टुलबार आता download करुन आपल्या Web browser मध्ये Install करुन ठेवू शकता. Browser सुरु केल्या बरोबर सरळ या ब्लॉगवर येणे त्यामुळे अधिकच सोपे झाले.

बुधवार 11 फेब्रुवारी 2009

अब्जाधिश !

शिक्षक : मुलांनो चला अपल्या वह्या काढा. पेन हाती घ्या आणि चला "मी अब्जाधिश झालो तर" या विषयावर निबंध लिहा.
सर्व मुले शांतपणे लिहायला लागतात. पण बाळू तसाच बसला असतो.
शिक्षक : काय झाले बाळू तुला ? असा का बसला आहेस. चल लिहायला सुरुवात कर.
बाळू : नाही सर, मी माझ्या सहाय्यकाची वाट बघतो आहे.

1 टिप्पणी:

  1. hahahahaha...good one... enjoyed...
    by the way..which application are u using...? when i was searching for the easy,user friendly Hindi typing tool...found 'quillpad'..do u use the same...?
    keep writing...

    प्रत्युत्तर द्याहटवा

mGinger

फेसबुकवर Like करा !

Scan on Your Smartphone.

qrcode