Olx

गुरुवार, १३ नोव्हेंबर, २००८

झोप !

प्राध्यापक वर्गात: मुलांनो तुम्हाला फार अभ्यास करायचा आहे. आता परिक्षा जवळ य़ेत आहेत. पण तुम्ही रोज कमितकमी ७ तास झोप घेतलीच पाहिजे.
बाळू: सर हे कसं शक्य आहे ? कॉलेज तर फक्त सहाच तास असते नां ?

Olx