अंत !

काल एका रिक्षात बसलो होतो. रिक्षावाला असा काही रिक्षा चालवत होता की मला कळतच नव्हतं, की मी रिक्षात आहे की अंत'रिक्षा'त आहे की माझा अंत रिक्षात आहे...!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा