बोअर झाल्यावर !

एक मैत्रीण दुसरीला: तू खूप बोअर झाल्यावर काय करतेस?


दुसरी: मस्तपैकी मॉलमध्ये जाते, मन भरेपर्यंत शॉपिंग करते,
.
.
.
ट्रॉली काऊंटरवरच सोडते आणि घरी येते... !!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा