हेल्मेट

पुणेरी पति : बरं का गं,आपण आज हेल्मेट खरेदी करु.

पुणेरी पत्नी : काही नको.
  
पति :   का पण ?
  
पत्नी:  त्याला डोकं लागतं.

😆😄😝😅😭

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा