एका बिहारीच्या मित्राने त्याला फेसबुक बद्दल सांगितल. बिहारीने पण आपला फेसबुकवर अकाऊंट उघडला.
सर्व पाहुन तो फारच गोंधळला, त्याला काय करावे तेच सुचेना. त्याने मित्राला काय करायच ते विचारल.
त्याच्या मित्राने त्याला सांगितला,"फेसबुकच्या वॉलवर आपल्याला वाटेल ते लिहायच असत."
बिहारीने फार विचार केला व लिहीले,"यहॉ पेशाब करना मना है ।"
mala vatat bihari peksha sardar asata tar jyaj jhal asate aani to naisargik vinod jhala asata.
उत्तर द्याहटवाप्रचंड आवडलं.. आवरा कॅटॅगरी आहे एकदम !
उत्तर द्याहटवाधन्यवाद महेंद्र आणि ठणठणपाळ !
उत्तर द्याहटवामला सरदार रॉयल्टी मागतील याची भिती वाटल्याने बिहारी वापरला !!!
यात बदल करुच का ?
sardar royalty magat nasto fakt mothepana hawa tyana...
उत्तर द्याहटवाbichare far shant lok ho....
मान्य आहे ! सरदार फार चांगले असतात ते रॉयल्टी मागत नसतात व प्रसंग आल्यावर स्वत:वर पण विनोद करतात.
उत्तर द्याहटवाsardar paravadale pan bihari nahi.
उत्तर द्याहटवाkadhi konata vichar karatil sangata yenar nahi
bhihari nehmi aplya dokyaha vapar ashach kamasathi karatat aani tyana ase sundar vichar manat yetat
उत्तर द्याहटवाअरे वा !!!! खरचं दिनेश खुपच छान आहे रे !!
उत्तर द्याहटवाmala vata ki tyane asa lihila karan tyala te face-book vatla
उत्तर द्याहटवाface mhaje tond ani book mhanje pustak
मस्तच यार...
उत्तर द्याहटवा