कायम शहरातच राहिलेल्या वत्सलाबाई एकदा एका नातेवाईकाकडे खेड्यात गेल्या.
त्यांनी मनोहरपंतांना विचारले," काहो, काही जनावरांना शिंग का नसतात ?"
मनोहरपंत,"त्याच काय आहे वत्सलाताई, कधि आम्ही या जनावरांचे शिंग कापुन काढतो तर कधि ते मोठे होऊ नये म्हणुन शिंगांच्या मुळाशी रसायन टाकून ते जाळून टाकतो."
"तर त्या जनावरांना त्रास होत असेल ना ?", वत्सलाबाई.
मनोहरपंत,"जास्त त्रास होऊ नये याची आम्ही काळजी घेतो."
"बर सांगा या गाईला शिंग का नाहित ?
मनोहरपंत," याला शिंग नाहित कारण हा घोडा आहे."
:-D
उत्तर द्याहटवाछान,
तुमचा ब्लॉग आवडला ,
माझ्या ब्लॉगचा पत्ता:
http://prashantredkarsobat.blogspot.com/
तुमच्या ब्लॉग साठी फ़्री डोमेन नेम हवे असेल eg:.co.cc
तर त्या विषयी तुम्ही या लेखामध्ये वाचू शकता.
http://prashantredkarsobat.blogspot.com/2011/01/free-domain.html
धन्यवाद :-)