तीन मोठ्ठे राजकिय नेते दिल्लीला एकाच विमानात बसतात. विमान आकाशात जाते.
त्यातला सत्ताधारी पक्षाचा नेता म्हणतो," मी शंभर रुपयाची नोट खाली फेकतो, ज्याला सापडेल तो खुष होणार."
विरोधी पक्षाचा नेता म्हणतो," दहा हजार फेका जास्त लोक खुष होतील."
तिसर्या पक्षाचा नेता म्हणतो," तुम्हीच विमानातुन उडी टाका अजुन जास्त लोक खुष होतील."
मागे बसलेला एक प्रवासी म्हणतो,"तुम्ही सर्वच उडी टाका, संपुर्ण भारत खुष होईल."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा