नजर !

"अरे तुझ्या काकांच्या बोटीला काय झाल ?", किशोर

महेश,"तुला तो समुद्रातला दगड दिसतोय ?"

किशोर,"होय."

महेश,"माझ्या काकांना नाही दिसला.  "

1 टिप्पणी:

  1. समुद्रात एक दगड तर समुद्र किनारी दोन दगड ... किशोर आणि महेश...हा..हा...हा

    उत्तर द्याहटवा