रामरावांकडचा नळ अचानक गळायला लागला. त्यांनी प्लंबरला फोन करून लगेच यायला सांगीतले त्यावेळेस सकाळचे ११ वाजले होते.
प्लंबर यायला दुपारचे ५ वाजले. त्याच्याकडे रामराव फारच वैतागुन बघत होते.
प्लंबर म्हणाला,"काय झाले."
"काही नाही. घरात पाणी साठले आहे. तुझी वाट बघता बघता मी पोहणे शिकून घेतले.", रामराव.
छान.
उत्तर द्याहटवाआपले माझ्या ब्लॉगवर स्वागत.
उत्तर द्याहटवाअसेच भेट देत रहा.
दिनेश.
दिनेशभाऊ
उत्तर द्याहटवाआपणाशी सविस्तर बोलायला आवडेल. आपला फोन नंबर मिळू शकेल का? कृपया मेल करा : info@myvishwa.com
ePaper,
उत्तर द्याहटवाब्लॉगवर आपले स्वागत.
आपण माझा फोन नंबर मागितला आहे तो कशासाठी ते कळेल तर आनंद होईल. फोनवर बोलण्यापुर्वी आपण आपले म्हणणे मला din(.)gharat(@)gmail.com वर कळवाल तर बरे होईल.
आपला
दिनेश.