सुंदर बाई !

नवरा घरी आल्यावर....

बायको : अहो,  मी आज ना जगातली सर्वात सुंदर बाई बघितली.


नवरा : मग काय केल तु ?


बायको : काही नाही, थोड्या वेळाने मी आरश्या समोरुन बाजुला झाले.

३ टिप्पण्या:

  1. तुमच्या कॉमेटबद्दल आभारी आहे. कृपया मी दिलेले उत्तर पहावे.

    आपला ब्लॉग छान आहे. तुम्ही लोकांच्या चेहर्‍यावर हास्य आणण्याचे जे काम करत आहात त्याला शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा