बाप रे !

अरे तुला रडायला काय झालं ?
तो हत्ती आज मेला.
तर काय तो हत्ती तु पाळलेला होता कां ?
नाही, त्याला पुरायला खड्डा खणायला मला सांगण्यात आलय.

1 टिप्पणी:

  1. हा हा हा
    हा विनोद आवडला मला ....
    छान ब्लॉग बनवला आहे तुम्ही ...
    दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा !!!

    उत्तर द्याहटवा