स्वप्ने बघा !

बाबा : राजु, हल्ली तु फार झोपतोयस.
राजु : हो बाबा.
बाबा : काय झाल ? तब्येत ठिक आहे ना ?
राजु : हो बाबा, मागच्या रविवारी मी त्या भाषणाला गेलो होतो ना. त्यांनी सांगितलय स्वप्ने बघा तरच मोठे व्हाल. म्हणुन मी झोपायला लागलोय. झोपलो तरच स्वप्ने पडतील ना.

२ टिप्पण्या:

  1. तुमचे विनोद फार छान असतात. मला आनि माझ्या घरचे लोकाना फार फार आवडतात.

    राजकुमार तुमाने
    सदर नागपुर.

    उत्तर द्याहटवा