पोलीस ईंस्पेक्टर : " सर्व बाहेर जाणारे दरवाजे बंद करण्यात यावेत आणी बॅंकेत असलेल्या ग्राहकांना सुरक्षा देण्यात यावी. "
तरिही बॅंक लूटणारे सुटतात.
ईंस्पेक्टर : बाहेर जाणारे दरवाजे बंद करायला सांगीतल्यावरही लूटारू कसे सुटले ?
हवालदार : साहेब, आपण सांगीतल्यासारखेच आम्ही बाहेर जाणारे दरवाजे बंद केलेत. पण आपण आत येणार्या दरवाज्यांबद्दल काहिही बोलला नाहीत. त्यामूळे ते उघडेच होते. लूटारू त्या दरवाज्यातून गेले असावेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा