पैसा.

एकदा सुप्रसिध्द विनोदी लेखक कै. चिं. विं. जोशी आपल्या मित्रासोबत कोठेतरी जात होते. त्यांनी समोरुन पै आडनावाचे आई-बाप व मुलगा असे तिघे येताना बघितले. तेंव्हा आपल्या मित्राला म्हणाले बघ पैसा येत आहे. तिन पै म्हणजे एक पैसा नां ?

1 टिप्पणी:

  1. सदर विनोद चि.वि.जोश्यांचा नहि..तो आचार्य अत्रे यांचा आहे. अत्र्यांची मुलगी शिरिष ह्यांचे सासरचे आडनांव पै होते..ज्या वेळी शिरिष ,त्यांचे यजमान, व मुलगी भेटायला यायचे त्या वेळी अत्रे गमतिने मह्णायचे..ेक पैसा आला आहे...कारण ३ पै=एक पैसा
    अविनाश

    उत्तर द्याहटवा