--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

चूक

जेव्हा माझी चूक झाली

मला माझी चूक समजली

मी त्याबद्दल तिची माफी मागितली..

जेव्हा तिची चूक झाली

मी तिला तिची चूक दाखवली..

आणि मग...

मला माझी चूक समजली

मी त्याबद्दलपण तिची माफी मागितली

विषय संपला 😀😆😀😅

सुसाईड

पत्नीला त्रासून पती घराबाहेर पडताच...
पत्नी – कुठे जात आहात?
पती – मरायला चाललोय... सुसाइड करीन.
पत्नी – कुठेही जा, पण स्वेटर घालून जा, बाहेर खूप थंडी आहे, आजारी पडल्यावर तुमची खैर नाही...

पहिल प्रेम !

माझं पहिलं प्रेम...
“राफेल विमानासारखं” होतं..
शेवटपर्यंत तीला “किंमत” कळालीच नाही..
😉😜😌

खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...