--------------- -------------- --------------------------------------------------- --------------------------------------------------- -------------------------------- ------------------------------- सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.

पॅन कार्ड

एका बॅंकेच्या ब्रांच मध्ये एक कोळी आला.
बँक कर्मचारी:- पॅन कार्ड.
कोळी:- हीथे? 😳 सगल्यान सामोरी? तुजीच कारीन 😡😡
(कल्ला तर हसा हो)
😜😜😜😜😜

#topblogscontent

हेल्मेट

पुणेरी पति : बरं का गं,आपण आज हेल्मेट खरेदी करु.

पुणेरी पत्नी : काही नको.
  
पति :   का पण ?
  
पत्नी:  त्याला डोकं लागतं.

😆😄😝😅😭

थंडी

थंडी इतकी वाढली आहे की..
कुणी रागाने चुलीत जा म्हंटले तरी...
उबदार वाटतं....
😁😬😜

अमेझॉन

तुम्ही अमेझॉन वर कधी काही खरेदी केली आहे का ?
आपला अनुभव कसा आहे ?
मला एका मित्राने खालिल लिंक पाठवली आहे इथून काही खरेदी करता येत असेल तर बघा , त्याला मदत होईल.

Amazon

एक महत्वाची सुचना

एक सुचना...

रोज सकाळी फिरायला अथवा व्यायाम शाळेत जाणा-यांनी १ ते ४ जानेवारी दरम्यान फिरायला / व्यायाम शाळेत जाऊ नये...!

या दिवशी  *संकल्प* वाल्यांची प्रचंड गर्दी असणार आहे...!!!

JCB ड्रायवर !

तो मोठ्या दिमाखात बोलला होता
"गिरा दूंगा हर वो दीवार जो तेरे मेरे
बीच में आएगी "मेरी जान 😎
.
.
.
.
.
.
नंतर तिला कळलं तो JCB वर ड्रायवर होता !!!

31 डिसेंबरला सोमवार असल्याने शाकाहारी मासे !!!


खडे

पती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ?  पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात ...