tag:blogger.com,1999:blog-44604115911123284462024-02-29T05:12:44.556+05:30सर्वोत्तम मराठी विनोद : Best Marathi Jokes.Best Marathi Jokes. मराठी विनोद, Family Friendly Jokes Blog in Marathi. मराठी साहित्यातील सर्वोत्तम विनोद, Best Jokes in Marathi Literature, दर्जेदार मराठी विनोद, Family Friendly Clean Jokes, दर्जेदार विनोदांचा खजीना, Interesting Marathi Vinod, Get Rich, Earn Online on Internet,Unknownnoreply@blogger.comBlogger403125tag:blogger.com,1999:blog-4460411591112328446.post-13866737125540004342023-09-25T09:05:00.001+05:302023-09-25T09:05:57.268+05:30खडेपती : देवाने तुला दोन डोळे दिले आहेत ना ? तरी तुला तांदुळात ले खडे काढता येत नाहीत ? पत्नी : मला दोन डोळे दिले आहेत तसे तुम्हाला पण ३२ दात दिले आहेत . मग तुम्हाला २/४ खडे चावता येत नाहीत ?Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4460411591112328446.post-72441839444274422322023-09-22T00:05:00.001+05:302023-09-22T00:05:21.717+05:30शोकसंदेशयेणाऱ्या काळात एखादामाणूस मयत झाला तर शोकसंदेश अशा प्रकारचा असू शकेल.....!खरोखर खूप चांगला माणूस होता.."नेहमी ऑनलाइन असायचा...""प्रत्येकाची रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करायचा.""कुणीही आपल्या कमेंटने कधी दुखावले जाऊ नये याची काळजी घ्यायचा.""त्याची पोस्ट खुपच इंप्रेसिव्ह असायची.""मोठ्या हृदयाचा माणूस होता. कधी कोणाला ब्लॉक नाही केलं.""मित्रांच्या सेल्फीला आणि फोटोंना मोठ्या मनाने लाईक करायचा.""काही नाही Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4460411591112328446.post-17882260421168147392023-09-20T17:13:00.001+05:302023-09-20T17:13:14.247+05:30न्यूटनच्या बायकोचा उखाणान्यूटनच्या बायकोचा उखाणा :-आईला पाहून बाळ खुदुखुदू हसलं…आईला पाहून बाळ खुदुखुदू हसलं…डोक्यावर पडलं सफरचंद,तर खायचं सोडून येडं शोध लावत बसलं…!!Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4460411591112328446.post-60288466574320687712023-09-11T00:03:00.001+05:302023-09-11T00:03:56.238+05:30पत्नीची डोकेदुखी पत्नी : रोज माझे अर्धेच डोके दुखते. डॉक्टर ला दाखवावे लागेल .पती पेपर वाचायच्या तंद्रीत म्हणतो : त्यात डॉक्टर ला काय दाखवायचे ? जेवढे आहे तेवढेच दुखणार !आता पतीचे सर्व अंग दुखते आहे !!!Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4460411591112328446.post-2645643026099012962023-09-09T19:18:00.001+05:302023-09-09T19:18:00.178+05:30रॉकेट पासून काय शिकायला मिळते ? शिक्षक : रॉकेट पासून काय शिकायला मिळते ?विद्यार्थी : बुडाला आग लागल्या शिवाय आयुष्यात उंची गाठता येत नाही . उत्तर ऐकून शिक्षक १० लिटर पाणी प्यायले !!!Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4460411591112328446.post-48521782487245087822023-09-09T01:52:00.001+05:302023-09-09T01:52:04.632+05:30सज्जन पतीशिला मिनाला : माझे पती येवढे सज्जन आहेत की ते परस्त्री कडे आजिबात बघत नाहीतमिना : माझे पती तर 4 पावले पुढे आहेत की ते माझ्या कडे पण बघत नाहीत.Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4460411591112328446.post-1138152937354090762023-09-08T18:52:00.003+05:302023-09-08T18:52:27.593+05:30फरक !बायको नवऱ्याला : तुम्हाला झाडावर चढता येते का ?नवरा : नाही . बायको : तुमच्यापेक्षा माकड बरा . नवरा बिचारा कसा बसा २ महिन्यात झाडावर चढायला शिकतो . नवरा बायकोला : हे बघ मी झाडावर चढू शकतो . बायको : तुमच्यात आणी माकडात काय फरक राहिला !!!Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4460411591112328446.post-20314399790282424232023-09-08T07:55:00.001+05:302023-09-08T07:55:51.109+05:30स्वर्ग पत्नी पतीला : असं ऐकले आहे की स्वर्गात पती पत्नीला एकत्र राहू देत नाहीतपती : अगं वेडे म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात !Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4460411591112328446.post-27863700972691248152023-09-07T12:10:00.001+05:302023-09-07T12:10:26.067+05:30एक यशस्वी नवरा ...लोक आपल्या बायकांना इतके का घाबरतात, काही समजतच नाही…मी मात्र याला अपवाद आहे. माझ्या घरचा मी राजा आहे.जेव्हा मला थंड पाण्याने भांडी धुवायचा मूड असतो, तेव्हा मी थंड पाण्याने धुतो, जेव्हा गरम पाण्याने धुवायचा मुड असतो, तेव्हा गरम पाण्याने धुतो.याबाबतीत मी इतर कोणाचंच ऐकत नाही।।।लादी पुसताना फिनाईल घ्यायचं की लायझोल,माझं मीच ठरवतो…एक शब्द बोलायची बायकोची हिम्मत नसते…सकाळचा चहा बनवून बायकोला जागं Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4460411591112328446.post-20306097165181216342023-09-05T18:28:00.001+05:302023-09-05T18:28:12.075+05:30Missed Callपोरींनी Missed Call ला इतकं बदनाम केलं आहे की,...चुकून कधी मित्राचा Missed Call आला तरी आई म्हणते…..जा बघ….तुझी राणी तुझी आठवण काढतेयUnknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4460411591112328446.post-89329508174634113432023-09-03T22:10:00.002+05:302023-09-03T22:10:10.992+05:30चष्मा डॉक्टर : चष्मा कोणासाठी बनवायचा?बबलू : माझ्या शिक्षकांसाठी डॉक्टर : पण का?बबलू- कारण ते माझ्याकडे बघून मला गाढव म्हणतात !Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4460411591112328446.post-4323005573744494552023-09-03T10:24:00.004+05:302023-09-03T10:24:57.578+05:30Xगणिताचे शिक्षक स्टाफरूम मधे रिकाम्याडब्यात चपाती बुडवून खात होते...मराठीचे शिक्षक म्हणाले सर डब्यात तर काहीच नाही...गणिताचे शिक्षक : आम्ही भाजीला 'एक्स' मानल आहे..!Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4460411591112328446.post-33015193066631273002023-09-02T19:29:00.001+05:302023-09-02T19:29:07.020+05:30पैसे वाचवा !हॉटेलमध्ये गर्लफ्रेंड सोबत गेल्यावरतुमचे पैसे वाचू शकतील..फक्त तिला म्हणा कि,बोल जाडे ! आज काय खाणार ?Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4460411591112328446.post-9256833747804258312023-08-29T23:58:00.001+05:302023-08-29T23:58:32.192+05:30बायको !13 वर्ष केस चालली तरी पण कोर्टाला कळले नाहीकी सलमान दारु प्याला होता की नाही.आणि आमच्या बायका…नुसतं फोन वर hello म्हटलं की,कमी प्या आणि लवकर या घरी ….असं म्हणतात..Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4460411591112328446.post-67470855726171705362023-08-28T19:45:00.001+05:302023-08-28T19:45:00.193+05:30पिवळा रंग मुलगा – मला तुझे दात खूप आवडतातमुलगी – अय्या खरंचमुलगा – हो कारण पिवळा माझा फेव्हरेट रंग आहे !!!Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4460411591112328446.post-7856785433106001822023-08-27T19:41:00.001+05:302023-08-27T19:41:00.151+05:30उशीर शिक्षक: उशीर का झाला शाळेत यायला ?चिंटू: आई बाबा भांडत होते,शिक्षक: त्याचा उशिरा येण्याशी काय संबंध ? चिंटू: माझा एक बूट आईच्या हातात व दुसरा बाबांच्या हातात होता.Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4460411591112328446.post-60119706492797895632023-08-27T09:33:00.001+05:302023-08-27T09:33:18.826+05:30खेळ खल्लास !एका सासूने आपल्या नवीन सुनबाईला विचारले- समजा, तू पलंगावर बसली आहे आणि मी तुझ्या बाजूला येऊन बसलीतर तू काय करशील…???सुनबाई- तर मी पलंगावरून उठून सोफ्यावर बसून जाईल…..!!!!सासू- आणि जर मी सोफयावर येऊन बसली तर???सुनबाई- तर मी उठून खाली चटईवर बसून जाईल…!!!सासू- जर मी खाली चटईवर बसली तर तू काय करशील…??सुनबाई- मी चटई काढून जमिनीवर बसून जाईल…!!!सासू (उत्सुखं होऊन)- मी पण चटई काढून तुझ्या बाजूला जमिनीवर Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4460411591112328446.post-59030872367553406192023-08-27T00:53:00.001+05:302023-08-27T00:53:20.303+05:30महाराणीएक इंग्रज एका भारतीया ला विचारतो : भारतीय स्त्रिया भेटल्यावर हात का मिळवत नाहीत ? त्यात काही नुकसान नाही .भारतीय : तुमच्या देशात कोणी सामान्य व्यक्ति तुमच्या महाराणी शी हात मिळवू शकतो का ?इंग्रज : नाही !भारतीय : आमच्या देशात सर्व स्त्रिया महाराणी आहेत !Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4460411591112328446.post-53401666461259900462023-08-26T19:25:00.003+05:302023-08-26T19:25:33.329+05:30नापास !बाबा: चंप्या पुन्हा नापास झालास ?जरा त्या पिंकीकडे बघ,तिला नव्वद टक्के मिळाले आहेत..चंप्या: तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो !Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4460411591112328446.post-34898690334448391912023-08-23T23:05:00.000+05:302023-08-23T23:05:01.402+05:30कामचोर बायको घटस्फोटाच्या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू असते…वकील : एवढं काय झालं की मधुचंद्राच्या रात्रीच तुम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतला?नवरा : मी तिला लाडानं म्हटलं, जरा चेहऱ्यावरचा पदर बाजूला कर… तर ती म्हणाली तुम्हीच करा…तेव्हाच समजलं की ही बाई एक नंबरची कामचोर आहे…Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4460411591112328446.post-31187027832355372292023-08-22T18:35:00.003+05:302023-08-27T14:03:59.255+05:30मूड मन्या : काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना आणि आज एकदम मूडमध्ये ?गणु: काल यार बायकोने वीस हजार साड्यांवर उडवलेत.मनू: मग आज मूड ऑन कसा ?गणू: आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला दाखवायला गेलीय. 😀Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4460411591112328446.post-13926089772418097022023-08-12T09:45:00.001+05:302023-08-12T09:45:53.896+05:30पुणेरी आजोबा !एक आजोबा स्वारगेट स्टँडला रिक्षात बसतात. काही वेळाने घराजवळील वडाच्या झाडा शेजारी रिक्षा थांबवतात.आजोबा — किती झाले ?रिक्षावाला —42 रुपये. (आजोबा 50 की नोट देतात)रिक्षावाला —आठ रुपये सुट्टी नाहीयेआजोबा —ठीक आहे , जोपर्यंत मीटर मध्ये पन्नास होत नाहीत तोपर्यंत वडाच्या झाडाभोवती गोल गोल फिरव…रिक्षावाला मुकाट्याने सुट्टे पैसे देतो…!( काही लोक परफेक्ट होण्यासाठी आयुष्यभर झटतात …तर काही लोक थेट Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4460411591112328446.post-39076821461413614782023-08-09T22:30:00.001+05:302023-08-09T22:30:21.385+05:30बॅटरी मित्र :- एवढ्या उशीर पर्यंत ऑनलाईन काय करतोय….?मी :- वाट बघतोय….?मित्र :- कश्याची….?मी :- बॅटरी लो होण्याची….!Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4460411591112328446.post-78117412552066715592023-08-05T10:16:00.001+05:302023-08-05T10:16:27.741+05:30रिव्हेंज मॅरेज..!!!मोहितेंना त्याचा बालपणीचा मित्र अनेक वर्षांनंतर भेटला.वहीनींशी ओळख वगैरे झाल्यानंतर मित्राने विचारले, 🤔“तुमचे लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज ..?"मोहिते म्हणाले, “आमचे रिव्हेंज मॅरेज..!!!”मित्र: (आश्चर्याने)🤔 "रिव्हेंज मॅरेज ? हे काय नवीन?"मोहिते : "एकदा मी बसने जात होतो, ही माझ्याकडे येऊन म्हणाली,"ओ मिस्टर उठा ! ही सीट स्त्रियांसाठी राखीव आहे."मग मी म्हणालो “अहो मग काय झाले ? मी पण Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4460411591112328446.post-64477687219182993402023-07-28T21:54:00.004+05:302023-07-28T21:54:32.468+05:30वेडेपणा..... Internet ने लोक एवढे वेडे झालेत की…काल मेडीकल स्टोअर मध्ये एक जण 500 mg च्या गोळी ऐवजी 500 MB ची गोळी मागत होता..Unknownnoreply@blogger.com0