मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

August, 2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मूड !!!

दया : काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना,
आणि आज एकदम मूडमध्ये ? वैभव : काल यार बायकोने वीस हजार
साड्यांवर उडवलेत.... दया :😂😂 मग आज मूड ऑन कसा...? वैभव : आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला
दाखवायला गेलीय.....!!