मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

July, 2015 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फुलटू आगरी इश्टाईल !

फुलटू  आगरी इश्टाईल !

देवराम: ए बाला इक्र य.
वेटर : क पाजे क तुला?
देवराम : १ काॅपी कितीला ह ?
वेटर : २० रुपे
देवराम :  तुज्या, फुर्च्या दुकानान त १ रुपेला मिलत कॉपी, तु मना क एरा समजतं क ?
वेटर : डोका फोरु तुजा डोका फोरु.. ते झेरॉकचं दुकान हाय.