बंडू : मास्तर , आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार ?
मास्तर : बर बाळा, विचार .
बंडू : मास्तर ,मला सांगा आपल्या गावात पहिली तंदूर भट्टी कोणत्या धाब्यावर लावली..??
मास्तर: अरे मला कस माहित ? हा काय प्रश्न आहे का ?
बंडू: जर तुम्हाला आपल्या गावातली पहिली तंदूर भट्टी नाही माहित तर मग आम्हाला देशातली पहिली अणुभट्टी कुठे लागली हे का विचारता ....?
मास्तर : अरे गाढवा मी काय दररोज धाब्यावर जात नाही मला कस माहिती ?
बंडू : मग आम्ही काय दररोज अणुभट्टीवर जातो का शेकोटी शेकोटी खेळायला .........!

sahi !!!
प्रत्युत्तर द्याहटवा1No.
प्रत्युत्तर द्याहटवाhaha....mast..!
प्रत्युत्तर द्याहटवाThanks all !
प्रत्युत्तर द्याहटवाMastar Gaar..........!!!!!!!!
प्रत्युत्तर द्याहटवाMaster GAAR.........!!!!!!
प्रत्युत्तर द्याहटवाgood one
प्रत्युत्तर द्याहटवाsuper vinod
हटवाThanks gr8pals and Hanamant.
हटवाHasyacha Nahi Ase Tharvale tari Hasyala Lavnara VINOD
प्रत्युत्तर द्याहटवाधन्यवाद चेतन ! असेच भेट देत रहा !
प्रत्युत्तर द्याहटवाnighali comedy express
प्रत्युत्तर द्याहटवा