मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

September, 2010 पासूनच्या पोेस्ट दर्शवित आहे

धडक.

पोलीस : काय हो, तुम्हाला धडक देणार्‍या त्या कारचा नंबर बघितला का किंवा तुम्ही कार मधल्या कोणाला बघितल का ?

नाही, पण मला खात्री आहे कार चालवणारी माझी सासू होती.

पोलीस : तुम्हाला अस का वाटतय ?

मी माझ्या सासूच्या हसण्याचा आवाज चांगला ओळखतो.