मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

January, 2010 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आम आदमी के साथ..... थट्टा.

आघाडी शासनाने सामान्य माणसांची थट्टा करायचच ठरवल आहे. प्रस्तुत तक्त्या वरुन हेच सिद्ध होत नाही कां ? आपले जाणते ज्योतिषी महागाई कमी होण्याबद्दल पुढील भविष्य वाणी कधि करतात याची वाट बघावी !

गणराज्य दिनाच्या शुभेच्छा.

सर्व वाचकांना गणराज्य दिनाच्या शुभेच्छा.

भारताला भ्रष्टाचार मुक्त करायची शपथ घेउया,
भारत मातेला वैभवाच्या शिखरावर न्यायला भ्रष्टाचार एक अडथळा आहे,
या सर्व मिळून तो दूर करुया.

भारत माता कि जय.


लाच.

वकिल रागारागाने पक्षकाराकडे गेला.
वकिल : अरे तु आपल्या न्यायामूर्तींकडे लाच पाठवलीस ?
पक्षकार : होय.
वकिल : तुला माहित आहे ते कसे आहेत ? त्यांना हे आवडणार नाही.
पक्षकार : होय.
वकिल : तरिही तु अस का केलस ? आपण आता हरणार.
पक्षकार : नाही, मी लाच आपल्या विरोधी पक्षाच्या नावे पाठवली !!!