मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

October, 2009 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अशक्य !

गुरुजी : बाळू, तुला असे एखादे काम करता येते का जे इतरांना अशक्य आहे.
बाळू : होय सर, माझे हस्ताक्षर फक्त मीच वाचू शकतो.

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

हि दिवाळी आपल्याला अत्यंत आनंदाची जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना

१०० रुपयात ५०००० चे फटाक्याचा आनंद घ्या !

हि योजना सर्वांसाठी खुली आहे. कृती: १. बाजारात जा. २. फटाक्यांच दुकान शोधा. ३. तेथून मोठा आवाज करणारे १०० रुपयांचे फटाके घ्या. ४. संध्याकाळी घरातील सर्वांनी मिळून विकत आणलेले फटाके. उडवा. ५. फटाके फोडताना होणारा आवाज रेकॉर्ड करा. ६. आपल्या CD प्लेयरवर तो आवाज मोठ्याने वाजवा. ७. ५०००० रुपयांच्या फटाक्याचा आवाजाचा आनंद लूटा.