मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

April, 2009 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बंदी.

बातमी: हल्ली चपला जोड्याचा होणारा गैरवापर लक्षात घेता शासन कोणत्याही राजकीय सभेला जाणार्‍या लोकांनी चपला किंवा जोडे घालून जायला बंदी आणायचा विचार करित आहे.

साम्य.

राजकारणी आणि अतिरेकी या दोघांत काय साम्य आहे ?\
.
.
.
.
.
.
दोघांसोबत सुरक्षा रक्षक असतात.
.
.
राजकारण्यां सोबत सुरक्षा रक्षक असतात कारण यांच्यापासुन लोकांच रक्षण करायला.
अतिरेक्यांसोबत सुरक्षा रक्षक असतात यांना लोकांपासुन वाचवायला, लोक यांना जीवंत ठेवणार नाहीत.