Olx

सोमवार, ५ जानेवारी, २००९

सोपा मार्ग.

दोन भिकार्‍याचा संवाद
पहिला भिकारी : अरे , मी एक पुस्तक लिहिल आहे.
दुसरा : काय नाव आहे त्याच ?
पहिला : सहज पैसा कमावण्याचे सोपे १००१ मार्ग.
दुसरा : तर तु भिक का मागतोस ?
पहिला : तो सर्वात सोपा मार्ग आहे.

Olx