Olx

बुधवार, १७ डिसेंबर, २००८

आजोबांची शिंक !

नातू : आजोबा तुम्ही कित्ती जोरात शिंकता. पण तुम्ही तोंडावर हात ठेवणे शिकलात हे बघून छान वाटले.
आजोबा : काय करु बेटा. तोंडावर हात ठेवला नाही तर माझी कवळी तोंडातुन बाहेर पडते ना !!!

Olx