फसवणुकीच्या जगात हसवणूक करणार संपूर्ण मराठी ब्लॉग.

Video.

Tuesday, August 5, 2008

शोध !

" मी माझी अख्खी हयात या शोधात घालवली." एक वैज्ञानिक सांगत होते.
"तर तुम्हाला या शोधात यश मिळाल कां ?" एक प्रश्न.
"हो ना असे एसिड शोधण्यात मी यशस्वी झालॊ ज्यात काहीही विरघळू शकेल."
प्रश्न," आपल्याला या यशानंतर धन संपत्ती किती मिळाली ?"
"नाही, धन संपत्ती किती मिळेल ठाऊक नाही, सध्या होती ती संपत्ती या एसिडच्या शोधात विरघळून गेली आहे एवढ नक्की !"

0 comments:

Template by - Abdul Munir | Daya Earth Blogger Template