Olx

शनिवार, १९ जुलै, २००८

चुक !

पेशंट : डॉक्टर तुम्ही कधि चुक केली आहे कां ?
डॉक्टर : हो केलीय.
पेशंट : काय होती ती चुक ?
डॉक्टर : मी एका खुप श्रीमंत पेशंटला तीनच भेटींमध्ये बर केल होत !

Olx