Olx

शनिवार, ३१ मे, २००८

उद्याचे काम आजच !

आई आज बाईंनी शिकवलं उद्याच काम आजच कराव. मी पण यापुढे असच वागणार.
शाब्बास बेटा.
तर आई मी अस करतो उद्याचे चॉकलेटपण आजच संपवून टाकतो !!!

Olx