Olx

सोमवार, ५ मे, २००८

हायर स्टडी.

एक युपीचा भैया व एक बिहारी बाबू मित्र होते.
एकदा बिहारी बाबूने बघितले कि भैया सकाळी उठुन काही पुस्तके घेउन जवळच्या टेकडीकडे चालला आहे.
बिहारी बाबूला राहवले नाही. तो भैयाकडे गेला व विचारले, " भैया सकाळी सकाळी पुस्तके घेउन कुठे जात आहेस ?"
भैया म्हणाला," भई सब लोक स्टडी करता है. हम को लगा हम हायर स्टडी करना चाहिये इस लिये हम ऊपर चढकर हायर स्टडी करना चाहता हूं."

Olx