Olx

शनिवार, ३ मे, २००८

हास्यदिनाच्या शुभेच्छा.आजच्या धावपळीच्या जीवनात हसायला वेळ काढणे अवघड झाले आहे.
आपण येथे दोन क्षण हसायला येता आपले आभार व आजच्या हास्यदिनाच्या आपल्याला अनेक शुभेच्छा.
आपल्या जीवनांत हास्याचे क्षण वारंवार येवोत हिच या दिवसाची शुभेच्छा.
आपण हसत रहा व आपल्या परिवारातील सगळ्यांना हसत ठेवा.
Olx