Olx

मंगळवार, ८ एप्रिल, २००८

ट्रक.घराबाहेर ट्रक उभा राहिल्यावर तो फारच घाबरला.


त्याच्या मित्राने विचारले, " काय झालं, ट्रक आल्यावर तु इतका कां घाबरलास ?


तो म्हणाला," अरे काय सांगू, एकदा असाच एक ट्रक आला व त्यांनी माझ्या बायकोला पळवले. मी घाबरलो कारण मला वाटले ते तिला परत सोडायला आलेत कि काय !"

Olx