Olx

मंगळवार, १९ फेब्रुवारी, २००८

एकच प्रश्न

एक ग्रूहिणी, एक अकाऊंटंट व एका वकिलाला प्रश्न विचारण्यात आला, दोन अधिक दोन किती ?
ग्रूहिणी म्हणाली 'चार'.
अकाऊंटंट म्हणाला बहुतेक चार किंवा पाच. मला माझ्या संगणकावर तपासावा लागेल.
वकिलाने खोलीतला दिवा मंद केला, प्रश्नकर्त्याला एका बाजुला नेले व हळूच विचारलं "तुम्हाला किती हवेत ? "

Olx