Olx

रविवार, १७ फेब्रुवारी, २००८

नमस्कार

माझ्या वाचनात आलेले उत्तम मराठी तसेच इतर भाषांतील विनोद या संकेत स्थळावर आपल्यासाठी सादर करत आहे. आपल्याला आवडल्यास कळवणे. यातील बहुतेक विनोद इतरांचेच आहे व त्याचा उल्लेख सोबत केलेला आढळेल.
आपल्याला असेच विनोद सुचवायचे असल्यास comment मधे आपल्या तपशिलासह कळवणे, योग्य विनोदास प्रसिद्धी दिली जाईल.

Olx